Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeक्रीडाजगज्जेतेपद- दुसरा डावही बरोबरीत

जगज्जेतेपद- दुसरा डावही बरोबरीत

जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि आव्हानवीर अव्वल मानांकित नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यातील दुसरा डावही रविवारी २५ चालींमध्ये बरोबरीत संपला. 

चेन्नई- जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि आव्हानवीर अव्वल मानांकित नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यातील जगज्जेतेपदाच्या लढतीतील दुसरा डावही रविवारी २५ चालींमध्ये बरोबरीत संपला. या बरोबरीमुळे दोन डावांनंतर दोघांचा प्रत्येकी एक गुण झाला आहे. या लढतीत एका क्षणी निकाल लागण्याची चिन्हे होती. मात्र आनंदने बचावात्मक पवित्रा घेत पुन्हा एकदा कार्लसनला बरोबरीसाठी भाग पाडले.

कार्लसनचा प्रथमच क्लासिकल कारो-कान डिफेन्सचा अवलंब

आनंदचे किंग पॉन ओपनिंग झाल्यावर त्याला कार्लसनने कारो-कान या अनपेक्षित डिफेन्सद्वारे प्रत्युत्तर दिले. कदाचित आनंद e4 द्वारे ओपनिंग करणार, हे कार्लसनला अपेक्षित असावे. कार्लसनने याआधी कधीही क्लासिकल कारो-कान डिफेन्सचा अवलंब केलेला नाही. अनातोली कारपॉव हे अनेक वेळा गॅरी कास्पॉरॉव यांच्याविरुद्ध या पद्धतीने सुरुवात करत असत.

कार्लसनने सुरुवातीला आश्चर्यचकित केले असले तरी आनंद दडपणाखाली आला नाही. दोघांनीही पहिल्या १२ मिनिटांत १३ चाली खेळत वेगवान खेळ केला. त्यातच १४व्या चालीला दोघांनी कॅसलिंग केले. यावेळी कार्लसनने किंगसाइडला केलेल्या कासलिंगची चाल आनंदला जवळपास १५ मिनिटे विचार करायला लावणारी ठरली. मात्र आनंदने त्याच वेळी कार्लसनचा घोडा मारत दडपण दूर केले. पाठोपाठ कार्लसननेही आनंदचा घोडा मारला. मात्र पाठोपाठ १७व्या चालीला आनंदने वजिरावजिरी करण्यासाठी कार्लसनला भाग पाडले. त्यावेळीच बरोबरीची चिन्हे दिसू लागली होती. मात्र पटावरील स्थिती पाहता आनंदला सावध राहणे, गरजेचे दिसत होते. कारण कार्लसनच्या राजाभोवती ब-याच प्यादांचे संरक्षण होते.

मात्र पुन्हा १९व्या चालीला आनंदने प्यादे कार्लसनच्या दिशेने पुढे सरकवल्यावर बरोबरी ठळकपणे दिसू लागली. कारण त्यावेळी कार्लसनलाही आक्रमण करण्याची स्थिती पटावर दिसत नव्हती. अखेर शनिवारप्रमाणेच दोघांनी तीन चालींची पुनरावृत्ती केल्यावर नियमाप्रमाणे बरोबरी मान्य करण्यात आली. यावेळी आनंदने हत्तीची आणि कार्लसनने राजाच्या हलवण्याच्या चालींची पुनरावृत्ती केली. कार्लसनने त्याच्या चाली अवघ्या २५ मिनिटांत रचल्या तर आनंदने त्याच्या चाली खेळण्यासाठी ४२ मिनिटे घेतली.

सोमवारी विश्रांती

सुरुवातीच्या दोन डावांनंतर सोमवार (११ नोव्हेंबर) हा लढतीत विश्रांतीचा दिवस आहे. तिस-या डावात मंगळवारी (१२ नोव्हेंबर) आनंद पुन्हा काळ्या मोह-यांनी सुरुवात करेल.

बचावात्मक पवित्रा घेतल्याबद्दल आनंदची दिलगिरी

दुस-या डावात बचावात्मक पवित्रा घेतल्याबद्दल आनंदने पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली. ‘‘बचावात्मक पवित्रा घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मात्र कारो अ‍ॅन डिफेन्सविरुद्ध खेळताना जास्त धोका पत्करणे, योग्य नव्हते. त्यातच कार्लसन त्या पद्धतीचा अवलंब करेल, हे अपेक्षित नव्हते. १२व्या चालीनंतर पुढील काही चाली खेळायला मला वेळ लागला.

कारण परिस्थिती दडपण आणणारी होती. त्यातच वजिरावजिरीनंतर निकालाची अपेक्षा करता येणार नाही, हेही निश्चित झाले. पहिले दोन डाव कमी वेळेचे ठरले. कारण दोघांनाही एकमेकांकडून अनपेक्षित चालींना सामोरे जावे लागले आहे. मात्र पुढील डावांमध्ये खेळाची रंगत वाढत जाईल,’’ असे आनंदने सांगितले. 

सावध सुरुवातीबाबत कार्लसन समाधानी

सावध सुरुवातीबाबत कार्लसनने समाधान व्यक्त केले आहे. ‘‘ब-याच स्पर्धामध्ये माझी जशी सुरुवात होते, तशीच येथेही झाली. काळी मोहरी घेऊन मला आनंदला बरोबरीत रोखता आले. आता पुढील डावांबद्दल आताच बोलणे कठीण आहे,’’ असे सांगत कार्लसनने काही प्रश्नांचे उत्तर देणे टाळले. आता सोमवार विश्रांतीचा दिवस असल्याने कार्लसनने अन्य काही तरी खेळ खेळून स्वत:ला ‘रिलॅक्स’ करण्याचा प्रयत्न करेन, असेही त्याने म्हटले.

एकमेकांचे खडतर प्रतिस्पर्धी

एकमेकांना खडतर प्रतिस्पर्धी मानता का, असा प्रश्न विचारण्यात आला असताना दोघांनीही ते मान्य केले. ‘‘कार्लसन गेली काही वर्षे सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. सध्याच्या घडीला तो माझा कट्टर प्रतिस्पर्धी आहे,’’ असे आनंदने म्हटले. ‘‘आनंदचा जगज्जेतेपदाच्या लढतीतील अनुभव मोठा आहे. याआधीही मी त्याच्याविरुद्ध अनेकदा खेळलो आहे. सध्या मी त्याला माझा अव्वल प्रतिस्पर्धी मानतो,’’ असे कार्लसनने म्हटले.

बुद्धिबळाला मिळणा-या वाढत्या प्रसिद्धीने कार्लसनची बहीण प्रभावित

भारतात बुद्धिबळाला मिळणारी प्रसिद्धी पाहून कार्लसनची बहीण एलिन कार्लसन प्रभावित झाली आहे. भारतातील जास्त करून चेन्नईतील आघाडीच्या दैनिकांमध्ये कार्लसन आणि आनंद यांच्यातील जगज्जेतेपदाच्या लढतीला मोठी प्रसिद्धी मिळत असल्याचा ‘ट्विट’ तिने केला आहे. जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी कार्लसन त्याच्या तीन बहिणींसमवेत भारतात आला आहे.

दुसरा डाव

QbÀfSXf OXfU 1. e4 c6 2. d4 d5 3. Nc3 dxe4 4. Nxe4 Bf5 5. Ng3 Bg6 6.h4h6 7Nf3 e6 8.Ne5 Bh7 9.Bd3 Bxd3 10.Qxd3 Nd7 11.f4 Bd4+ 12. c3 Be7 13. Bd2 Ngf6 14. 0-0 0-0 15. Ne4 Nxe4 16.Qxe4 Nxe5 17.fxe5 Qd5 18. Qxd5 cxd5 19.h5 b5 20. Rh3 a5 21. Rf1 Rac8 22. Rg3 Kh7 23. Rgf3 Kg8 24. Rg3 Kh7 25. Rgf3.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट