ईडीच्या अटकेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ईडीने जे. जे. रुग्णालयाशी संपर्क साधला
मुंबई – ईडीच्या अटकेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ईडीने जे. जे. रुग्णालयाशी संपर्क साधला.
बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास जे.जे.तील डॉक्टरांचे पथक ईडी कार्यालयात रवाना झाले. तिथेच भुजबळ यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.