लोकसभा निवडणूक निकाल
केंद्रशासीत प्रदेश असलेल्या चंदीगड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या किरण खेर विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या पवनकुमार बन्सल यांचा ६९६४२ मतांनी पराभव केला. तर आपच्या गुल पनाग यांचाही मोठा पराभव झाला.
यापूर्वी या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पवनकुमार बन्सल हे विजयी झाले होते.
उमेदवार | पक्ष | मिळालेली मते |
पवनकुमार बन्सल | पक्ष | १,२१,७२० |
किरण खेर | भाजप | १,९१,३६२ |
गुल पनाग | आप | १,०८,६७९ |
एकूण जागा | एक | |
मतदानाची टक्केवारी | (२००९-) |
केंद्रशासीत प्रदेश असलेल्या चंदीगड लोकसभा मतदारसंघातून यावेळी भाजपने अभिनेत्री किरण खेर यांनी उमेदवारी दिली आहे्. तर काँग्रेसकडून माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना उमेदारी दिली आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षाकडून अभिनेत्री गुल पनाग हिला उमेदारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात स्टार विरुद्ध राजकारणी अशी लढत आहे. या मतदारसंघातून तिन्ही दिग्गज उमेदवार रिंगणात असल्यामुळे देशातील महत्त्वाच्या लढतीमध्ये या मतदारसंघाचा समावेश होतो.