आयफोन आणि अँड्रॉईडवर अँप्लिकेशन लॉन्च केल्यानंतर अभिनेत्री माधुरी दिक्षीत आता आयपॅडच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधणार आहे.
मुंबई – आयफोन आणि अँड्रॉईडवर अँप्लिकेशन लॉन्च केल्यानंतर अभिनेत्री माधुरी दिक्षीत आता आयपॅडच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधणार आहे.
माधुरीचा चाहता वर्ग मोठा आहे. फेसबूक आणि ट्विटरच्या माध्यमातून नेहमीच संवाद साधणा-या माधूरीने आयपॅडवर स्वत: चे हाय डेफिनेशन अँप्स लॉन्च केले. माझ्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाची परतफेड करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न असल्याचे माधुरीने सांगितले. या अँपच्या माध्यमातून यूजर्सना माधुरीचे लेटेस्ट व्हिडियो आणि फोटोज डाऊनलोड करता येणार आहेत.