आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांच्यावर रविवारी एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. उत्तर दिल्लीतील काश्मीरी गेट परिसरात ही घटना घडली.
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांच्यावर रविवारी एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. उत्तर दिल्लीतील काश्मीरी गेट परिसरात ही घटना घडली.
नशामुक्ती अभियानादरम्यान लांबा यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यात त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यांना उपचारासाठी अरुणा असफ अली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, दगडफेक करणा-या माणासाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.
हल्ल्यानंतर आप आमदार लांबा यांनी ट्विटवरुन कितीही हल्ले झाले तरी नशामुक्ती अभियान सुरुच राहणार असल्याचे सांगितले.
9 अगस्त क्रांति दिवस .. नशे के खिलाफ यह जंग जारी रहेगी.. यह हमारी जिद्द है… pic.twitter.com/b4UT64VgB1
— Alka Lamba (@LambaAlka)
August 9, 2015