भ्रष्टाचारमुक्त देश आणि जनलोकपालसाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या आम आदमी पक्षाने (आप) दिल्लीत यश मिळवले. दिल्लीमध्ये पहिल्याच विधानसभेच्या निवडणुकीत ७०पैकी २८ जागा जिंकून ‘आप’ने आपली ताकद दाखवून दिली आणि सर्वानाच धक्का दिला. भाजपने ३२, आपने २८ आणि काँग्रेसने आठ जागा मिळवल्यामुळे तिथे सत्ता स्थापण्यावरून तिढा निर्माण झाला आहे. ‘आप’मधील प्रत्येकाची ही पहिली राजकीय कारकीर्द आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून एकत्र आलेल्या गटांचा ‘आप’ हा राजकीय पक्ष आहे. दिल्लीतील यशाने हरखून गेलेल्या ‘आप’ने आता थेट लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बुधवारी जंतर-मंतर येथे झालेल्या सभेत केजरीवाल यांनी लोकसभेच्या निवडणुकीतही ‘आप’ उतरणार असल्याचे स्पष्ट केले. मनीष सिसोदिया यांनी तर राहुल गांधी यांच्याविरोधात ‘आप’च्या कोअर समितीचे सदस्य आणि नेते कुमार विश्वास लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले. यामुळे कुमार विश्वास प्रकाशझोतात आले आहेत. कुमार विश्वास दिल्लीतील अण्णांच्या आतापर्यंत झालेल्या प्रत्येक उपोषणाला उपस्थित होते. हातात माइक घेऊन उपस्थित समुदायासाठी देशभक्तीपर गाणी गाणारे, लोकांचा उत्साह वाढवणारे आणि त्यांना प्रोत्साहन देणारे तेच होते. सडपातळ शरीरयष्टी, हसतमुख असलेले कुमार पेशाने कवी आणि उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये प्राध्यापक आहेत. घरच्यांनी इंजिनीयर बनायला पाठवलेल्या कुमार यांनी तंत्रशिक्षणाला रामराम ठोकत थेट आपल्या आवडीचे शिक्षणाचे क्षेत्र जवळ केले. प्राध्यापकीबरोबरच देशपरदेशात अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम सुरू असतात. अण्णांच्या आंदोलनात २०१२मध्ये ते सहभागी झाले आणि बघता बघता ते ‘आप’च्या कोअर समितीचे सदस्य आणि नेतेही झाले. सध्या केजरीवाल, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया यांच्यानंतर कुमार विश्वास यांचे नाव घेतले जाते. प्रेम काव्यात आणि सामाजिक कार्यात रमणारे कुमार हे ‘आप’मधील सगळ्यात तरुण नेते आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल आणि सिसोदिया आमदार म्हणून निवडून आले आहेत. प्रशांत भूषण तसेच इतर अनेक नेते साठीच्या आसपास आहेत. अशा वेळी कुमार यांच्यासारख्या तरुण नेत्याला राहुल गांधी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीसाठी उभे करून काँग्रेसला तोडीस तोड उमेदवार देण्याची ‘आप’ची इच्छा आहे. त्याच पार्श्वभूमीवर, ‘आप’ने ४३ वर्षाच्या कुमार विश्वास यांचे नाव सतत चर्चेत ठेवणे पसंत केले आहे. केजरीवाल निवडून आले आहेत आणि आता कुमार यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवायचे असेल तर अण्णांचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठीच केजरीवाल यांनी कुमार यांना राळेगणसिद्धीमध्ये अण्णांचा आशीर्वाद घ्यायला पाठवले. कुमार यांनीही अण्णांची भेट घेतल्यानंतर ‘अण्णा हे आमचे कायमचे प्रेरणास्थान आहे,’ असे सांगत आपली राजकीय हुशारी दाखवून दिली आहे. आता ‘आप’चा हा विश्वास कुमार किती सार्थ ठरवतात, ते प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीतच कळेल.
‘आप’चा विश्वास
RELATED ARTICLES
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on