Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeक्रीडाआनंद विजयापासून दूरच

आनंद विजयापासून दूरच

जगज्जेता विश्वनाथन आनंद जगज्जेतेपदाच्या लढतीत सोमवारी सातव्या डावातही विजय नोंदवू शकला नाही.
चेन्नई- जगज्जेता विश्वनाथन आनंद जगज्जेतेपदाच्या लढतीत सोमवारी सातव्या डावातही विजय नोंदवू शकला नाही. त्याला आव्हानवीर आणि अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने ३२ चालींत बरोबरी मान्य करायला लावली. हा डाव जवळपास दोन तास रंगला. याबरोबरच कार्लसनने लढतीत दोन विजयांसह आनंदवर दोन गुणांची आघाडी कायम ठेवली. आता लढतीत पाच डावच बाकी असल्याने त्यात एकही डाव न गमावता किमान दोन विजय नोंदवणे आनंदसाठी गरजेचे आहे. अन्यथा त्याच्या हातून जगज्जेतेपद जाऊ शकते. त्यातच आता उर्वरीत पाच डावांमध्ये कार्लसन तीनवेळा पांढरी मोहरी घेऊन खेळेल.

याउलट कार्लसन सलग दोन विजयानंतर आत्मविश्वासाने खेळताना सातव्या डावात दिसला. कार्लसनने काळी मोहरी घेऊन खेळताना पुन्हा बर्लिन रॉय लोपेझ डिफेन्स पद्धत वापरली. आनंदसाठी ती पद्धत या लढतीत डोकेदुखी ठरली आहे. कार्लसनने बरोबर तेच हेरत आनंदवरील दडपणात आणखी वाढ केली.

आनंदने पाचव्या चालीत कार्लसनचा घोडा मारत स्वत:चा उंट गमावला. मात्र आनंदला या चालीचा विशेष फायदा झाला नाही. कारण त्याच्या प्यादी (पॉन्स) पुढे करण्याच्या चालींना कार्लसनने जशास तसे उत्तर दिले. त्यातच १०व्या चालीपर्यंत आनंदला संधी असल्याचे पटावर दिसत होते. मात्र त्याने एंडगेममधील धोके ओळखून आणखीन आक्रमक चाली खेळल्या नाहीत. त्यातच १५व्या चालीला त्याने हत्तीच्यादिशेतील प्यादे (रुक पॉन) पुढे सरकवत वेगळी चाल खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्लसनने हुशारीने त्याच्या प्यादाला बाद केले.

२४व्या चालीपर्यंत दोघांचेही हत्ती आणि उंट गारद झाल्यावर बरोबरी ठळक दिसू लागली. त्यात दोघांनी वजिरावजिरीलाही प्राधान्य दिले नाही. त्यापाठोपाठ पटावर दोघांचे वजीर, घोडा आणि पाच प्यादी शिल्लक असताना बरोबरी मान्य झाली.

या डावात प्रभावी चाली मला करता आल्या नसल्या तरी माझी पटावरील स्थिती वाईट नव्हती. या डावात आम्हाला दोघांनाही नियोजनाप्रमाणे चाली करता आल्या नाहीत. त्यातच सलग दोन डाव जिंकल्याने माझे मनोधैर्य उंचावणे स्वाभाविक होते. मात्र जगज्जेतेपदासारख्या लढतीत त्यावरच अवलंबून राहणे परवडणारे नाही. – कार्लसन 

सलग दोन पराभवांनंतर बरोबरीत डाव सोडवता आला याचे समाधान वाटले. या डावात मी कार्लसनवर दडपण टाकेन असे वाटले होते पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. आता उर्वरित डावांमध्ये विजयाचा निश्चित प्रयत्न करेन. – आनंद

सोशल मीडियाबाबत भिन्न मते

लढतीच्या दिवसांमध्ये सोशल मीडियावर येत असलेल्या प्रतिक्रिया पाहता का? या प्रश्नावर आनंद आणि कार्लसन या दोघांच्याही भिन्न प्रतिक्रिया होत्या. ‘‘सोशल मीडियावर येणा-या प्रतिक्रिया पाहण्याची गरज आहे का याबाबत माझे संघसहकारी निर्णय घेतील,’’ असे आनंदने म्हटले. याउलट कार्लसनने तो थोडयाफार प्रमाणात प्रतिक्रिया वाचत असल्याचे उत्तर दिले. ‘‘मला शुभेच्छा देणा-यांचा मी आभारी आहे,’’ असे कार्लसनने म्हटले.

कार्लसन ठरलाय नॉर्वेचा सर्वात मोठा ब्रॅँड

कार्लसन हा नॉर्वेचा सर्वात मोठा ब्रॅँड ठरल्याचे त्याच्या देशातील आघाडीचे वृत्तपत्र डॅगब्लॅडेटने म्हटले आहे. कार्लसनने जगज्जेतेपदाच्या लढतीत आनंदवर भक्कम तयारीने कसे दोन विजय नोंदवले त्याचेही वर्णन त्या वृत्तपत्रात करण्यात आले आहे. कार्लसन आता आनंदला त्याच्याच देशात आणि त्याच्याच शहरात हरवण्याचा पराक्रम करणार, अशी आशाही त्या वृत्तपत्राने व्यक्त केली आहे.

सातवा डाव 
1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. d3 Bc5 5. Bxc6 dxc6 6. Nbd2 Bg4 7. h3 Bh5 8. Nf1 Nd7 9. Ng3 Bxf3 10. Qxf3 g6 11. Be3 Qe7 12. O-O-O O-O-O 13. Ne2 Rhe8 14. Kb1 b6 15. h4 Kb7 16. h5 Bxe3 17. Qxe3 Nc5 18. hxg6 hxg6 19. g3 a5 20. Rh7 Rh8 21. Rdh1 Rxh7 22. Rxh7 Qf6 23. f4 Rh8 24. Rxh8 Qxh8 25. fxe5 Qxe5 26. Qf3 f5 27. exf5 gxf5 28. c3 Ne6 29. Kc2 Ng5 30. Qf2 Ne6 31. Qf3 Ng5 32. Qf2 Ne6 ½-½IYf»fÊÀf³f u.v – Af³faQ s.v

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट