Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeक्रीडाआनंद वरचढ, पण डाव बरोबरीत

आनंद वरचढ, पण डाव बरोबरीत

जगज्जेता विश्वनाथन आनंदला मंगळवारी जगज्जेतेपदाच्या लढतीत तिस-या डावात आव्हानवीर अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने बरोबरीत रोखले. 
चेन्नई- जगज्जेता विश्वनाथन आनंदला मंगळवारी जगज्जेतेपदाच्या लढतीत तिस-या डावात आव्हानवीर अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने बरोबरीत रोखले. जवळपास साडेचार तास रंगलेल्या या डावात ५१ चालींनंतर काळी मोहरी घेऊन खेळताना आनंदला बरोबरी मान्य करावी लागली. या डावात आनंदच्याबाजूने सकारात्मक परिस्थिती दिसली असली तरी कार्लसननेही हार मानली नाही. आनंदच्या प्रत्येक प्रभावी चालीला त्याने उत्तर दिले. आता तीनही डाव बरोबरीत संपल्याने दोघांचेही समान दीड गुण झाले आहेत.

कार्लसनने पुन्हा एकदा पहिल्या डावाप्रमाणे रेटी ओपनिंगशी निगडित सुरुवात करत आनंदला आश्चर्यचकित केले. त्यातच चौथ्या चालीत कार्लसनने वजिर पुढे करत आनंदला ‘चेक’ दिला. मात्र कार्लसनची ती चाल फारशी प्रभावी ठरलेली दिसली नाही. कारण आनंदच्या पुढे आलेल्या घोडयाने कार्लसनला फारशी संधी मिळाली नाही. 
आठव्या चालीला दोघांनी कॅसलिंग केले. आनंदने १०व्या चालीला घोडा पटाच्या मध्यावर आणत खरी रंगत वाढवली. त्या चालीवर कार्लसन विचार करणे भाग पडले. मात्र त्याने आनंदचा घोडा मारून धोका टाळला. १३व्या चालीला आनंदकडून वजिरावजिरीसाठी झालेला प्रयत्न कार्लसनने परतवून लावला. तेथेच डावातील रंगत वाढणार हे चित्र स्पष्ट झाले होते.

पहिल्या तीन तासांत २२ चालीच झाल्या होत्या. त्यातच ३५ चालींपर्यंत पटावर दोघांचे उंट, वजिर, हत्ती दिसत होते. मात्र त्या चालीपासून दोघांचाही खेळाचा वेग वाढताना दिसला. दोघांनीही एकमेकांची समसमान प्यादी मारली. अखेर ४८व्या चालीपासून दोघे राजा, प्रत्येकी एक प्यादे आणि प्रत्येकी एक उंट यांच्या जोरावर एकमेकांना आव्हान देत राहिले. मात्र शेवटच्या तीन चालींत एकमेकांना ‘चेक’ देण्याचे काही प्रयत्न निष्फळ ठरल्यावर बरोबरी मान्य करावीच लागली.

 घाबरल्याचे कार्लसनकडून मान्य

पत्रकार परिषदेत आपण एकावेळी घाबरल्याचे कार्लसनने मान्य केले. ‘‘माझा खेळ चांगला झाला नाही. काही चांगल्या चाली खेळण्यात मी पूर्णपणे अपयशी ठरलो. ही स्थिती धोकादायक नसली तरी मला घाबरवणारी होती,’’ असे कार्लसनने म्हटले. याउलट आनंदने खेळातील रंगत पाहता आपण वजिराच्याबाजूकडील मोह-या हलवल्या असत्या तर कदाचित आणखी चांगला खेळ झाला असता, याकडे लक्ष वेधले.

आनंद बुधवारी खेळणार पांढ-या मोह-यांनी

आनंद बुधवारी (१३ नोव्हेंबर) चौथ्या डावात पांढ-या मोह-यांनी खेळणार आहे.

कास्पारॉवला पाहिलेच नाही

माजी जगज्जेता रशियाचा गॅरी कास्पारॉवचे सोमवारी मोठया थाटामाटात आगमन झाले होते. त्यापाठोपाठ तो ब-याच मुलाखतींनाही सामोरा गेला. त्यावेळी तो कार्लसनला मदत करेल अशी चर्चा होती. मात्र तिसरा डाव संपल्यानंतर पत्रकार परिषदेत वेगळेच उत्तर ऐकायला मिळाले. ‘‘आपण कास्पारॉवला पाहिले नाही,’’ असे आनंदने सांगताच कार्लसननेही तेच उत्तर दिले.

मोठा टीआरपी

तिस-या डावात भारतात सर्वात मोठा टीआरपी मिळाल्याचे आढळून आले. हा डाव भारतात जवळपास सात कोटी बुद्धिबळप्रेमींनी पाहिल्याचे सर्वेक्षणात दिसले. त्याशिवाय हा डाव ४८ पेक्षा जास्त देशांतील बुद्धिबळप्रेमींनी पाहिला.

तिसरा डाव

1. /RNf3 d5 2. g3 g6 3. c4 dxc4 4. Qa4+ Nc6 5. Bg2 Bg7 6. Nc3 e5 7. Qxc4 Nge7 8. O-O O-O 9. d3 h6 10. Bd2 Nd4 11. Nxd4 exd4 12. Ne4 c6 13. Bb4 . Be6 14. Qc1 Bd5 15. a4 b6 16. Bxe7 Qxe7 17. a5 Rab8 18. Re1 Rfc8 19. axb6 axb6 20. Qf4 Rd8 21. h4 Kh7 22. Nd2 Be5 23. Qg4 h5 24. Qh3 Be6 25. Qh1c5 26. Ne4 Kg7 27. Ng5 b5 28. e3 dxe3 29. Rxe3 Bd4 30. Re2 c4 31. Nxe6+ fxe 32. Be4 cxd3 33. Rd2 Qb4 34. Rad1 Bxb2 35. Qf3 Bf6 36. Rxd3 Rxd3 37. Rxd3 Rd8 38. Rxd8 Bxd8 39. Bd3 Qd4 40. Bxb5 Qf6 41. Qb7+ Be7 42. Kg2 g5 43. hxg5 Qxg5 44. Bc4 h4 45. Qc7 hxg3 46. Qxg3 e5 47. Kf3 Qxg3+ 48. fxg3 Bc5 49. Ke4 Bd4 50. Kf5 Bf2 51. Kxe5 Bxg

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट