Loksabha election 2024 : गुरदासपूरमधून सनी देओलचे कापले तिकीट

Share

मुंबई: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी ११ उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. यात माजी राजनायक तरणजीत सिंह संधू यांच्या नावाचा समावेश आहे. तर पक्ष अभिनेता सनी देओलचे तिकीट कापले आहे. पक्षाकडून जारी केलेल्या यादीत ओडिशासाठी तीन, पंजाबसाठी ६ आणि पश्चिम बंगालसाठी दोन उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

भाजपाने पंजाबच्या गुरदासपूर येथून सनी देओलचे तिकीट कापत त्याच्या जागी दिनेश सिंह बब्बू यांना उमेदवार बनवले आहे. बब्बू सुजानपूरचे खासदार आहेत. ते पंजाब विधानसभा उपाध्यक्षही राहिले आहेत.
ि
देओलने २०१९मध्ये ही जागा जिंकली होती. तर दिवंगत विनोद खन्नाने चार वेळा लोकसभेत भाजपासाठी या क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले होते. अभिनेता सनी देओलने खासदार म्हणून फार कमी योगदान दिले. याच कारणामुळे तिकीट कापण्यात आले असावे.

बिजू जनता दल सोडून भाजपामध्ये सामील जालेले भर्तुहरि महताब यांना ओडिशामधून कटक येथून तिकीट कापण्यात आले आहे. उत्तर पश्चिम दिलीतून येथून तिकीट गमावणाऱ्या हंस राज हंसला भाजपाने पंजाबच्या फरीदकोट येथून उमेदवार बनले आहे.

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

7 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

10 hours ago