Jio: वर्षभरासाठी जिओचा स्वस्त प्लान

Share

मुंबई: जिओच्या प्रीपेड रिचार्ज सेगमेंटमध्ये अनेक प्लान्स उपलब्ध असता. आज आम्ही तुम्हाला जिओच्या स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत. जिओचा हा स्वस्त वार्षिक रिचार्ज प्लान आहे ज्यामुळे संपूर्ण वर्षभरात रिचार्ज करावा लागणार नाही. या प्लानची किंमत १५५९ रूपयांचा आहे.

हे रिचार्ज प्लान MY jio app आणि jio पोर्टलवर मिळेल. येथे युजर्सला प्रीपेड प्लानअंतर्गत व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये जावे लागेल. यानंतर युजर्सला तीन रिचार्ज प्लान मिळेल. यात युजर्सला १५५९ रूपयांचा वार्षिक प्लान मिळेल.

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. ही एक वर्षांची व्हॅलिडिटी आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २४ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. हा डेटा खूप कमी वाटू शकतो.

जिओच्या १५५९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.

जिओच्या १५९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये ३६०० एसएमएस अॅक्सेस करण्यासाठी मिळतील. जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ सिनेमा प्रीमियमचे सबस्क्रिप्शन मिळेल.

Tags: jioJio 5G

Recent Posts

Garlic: लसूण खाल्ल्याने वाढेल तुमचे आयुष्य, मात्र अशा पद्धतीने करा सेवन

मुंबई: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी माणसाला ८ ते ८ तासांची झोप गरजेची असते. झोप पूर्ण न…

2 hours ago

मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

दोन धरणात शून्य टक्के पाणीसाठा सातपैकी पाच धरणांनी गाठला तळ मुंबई : मुंबईला २० ते…

3 hours ago

मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर

मुंबई : मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर ठरले आहे, तर नवी दिल्ली आता…

3 hours ago

Gautam Gambhir : गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, समोर आला हा फोटो

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या सहकारी पक्षांसोबत मिळून सलग तिसऱ्यांदा सरकार बनवले.…

3 hours ago

रत्नागिरीमध्ये १९ जूनपासून पोलीस भरतीला सुरुवात

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जून ते १ जुलै या कालावधीत पोलीस भरती प्रक्रिया राबविली…

3 hours ago

उद्धव ठाकरेंनी कोकणाच्या जनतेची माफी मागावी; आमदार नितेश राणे यांनी दिला इशारा

कणकवली : कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. तो वेळेत कर्जफेड करतो, कुठलाही जिल्हा बँककडे जावा शून्य…

3 hours ago