मॉस्कोत कॉन्सर्ट हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; ८० जण ठार, अनेकजण जखमी

मॉस्को : मॉस्को येथील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये सुरू असलेल्या मैफिलीत तीन अज्ञात बंदुखधारी व्यक्तींनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू आणि अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर या हॉलच्या इमारतीलाही आग लागल्याचे वृत्त आहे. रशियाच्या राज्य आरआयए न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तात सांगितले की, २२ मार्च रोजी घडलेल्या या घटनेत … Continue reading मॉस्कोत कॉन्सर्ट हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; ८० जण ठार, अनेकजण जखमी