२०२४मध्ये अयोध्या, लक्षद्वीपला पर्यटकांची पसंती वाढली

Share

मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली आहे की या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतीय सर्वाधिक सर्च केलेल्या परदेशी देशांमध्ये दुबईला सर्वाधिक पसंती मिळाली. त्यांच्या रिपोर्टनुसार दुबई, बँकॉक, सिंगापूर, बाली आणि टॉप २० फॉरेन टूरिस्ट प्लेसच्या यादीत सामील आहेत

हे आहेत टॉप २० टूरिस्ट प्लेस

रिपोर्टमधील माहितीनुसार लक्झमबर्ग, लँगकॉवी आणि अंटाल्यासारख्या आंतरराष्ट्रीय टूरिस्ट प्लेलही भारतीय पर्यटकांमध्ये लोकप्रिय राहिले. बाकू, अल्माटी आणि नागोया यांच्याबद्दलही बरेच सर्च करण्यात आले.

गेल्या वर्षी प्रमाणे २०२४साठी ही टॉप २० आंतरराष्ट्रीय ठिकाणे या यादीत सामील आहेत.

दुबई, बँकॉक, सिंगापूर, बाली, काठमांडू, क्वालांलपूर, टोरंटो, फुकेट, दोहा, अबूधाबी, लंडन, कोलंबो, शारजा, न्यूयॉर्क, जेद्दा, बाकू, हो ची मिन्ह सिटी, मस्कत, हाँगकाँग, रियाध.

भारतातील या ठिकाणांना पसंती

मेक माय ट्रिपच्या रिपोर्टनुसार भारतीयांनी देशांतील ठिकाणांसाठी थंड जागांना पहिली पसंती दिली.

गोवा सर्वाधिक सर्च केले जाणारे शहर राहिले. तर श्रीनगर आणि उदयपूरलाही लोकांनी पसंती दर्शवली. तर अयोध्याही सर्वाधिक सर्च केले जाणारे शहर ठरले.

हे आहेत देशांतर्गत टॉप डेस्टिनेशन

अयोध्या, लक्षद्वीप, नंदी हिल्स, चलाकुडी, चेवेल्ला, ओंकारेश्वर, मरयूर, जिभी, चकराता, सोनमर्ग, गणपतीपुळे, पुरूलिया, खाटू, द्वारका, तिरुवन्नामलाई

Recent Posts

Loksabha Election : देशात आणि राज्यात १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…

49 mins ago

HSC exam results : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्या होणार निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्‍या…

2 hours ago

Yami Gautam : यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पावलांनी आला छोटा पाहुणा!

'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)…

2 hours ago

Loksbaha Election : राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे १५.९३ टक्के मतदान!

जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…

3 hours ago

Eknath Shinde : राज्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार! उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…

3 hours ago

Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…

4 hours ago