Horoscope : राशीभविष्य, दि. १० फेब्रुवारी २०२३

Share

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष-काही अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साह आणि आत्मविश्वासात वाढ होईल.
वृषभ– अपेक्षित यश प्राप्त होईल परिवारामध्ये उत्साह आणि आनंद राहील.

 

मिथुन- काही शुभ घटना घडू शकतात भावंडांच्या भेटीगाठी होतील.

कर्क- प्रवासाचे बेत आखले जातील गृहसौख्य उत्तम राहील.
सिंह– आर्थिक प्रगती होईल धनप्राप्तीचे अनेक प्रभावी योग.
कन्या– नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील मात्र वाद विवाद करू नका.
तूळ– भाग्याची आपल्याला साथ राहील जीवन साथी चे पूर्ण सहकार्य मिळेल.
वृश्चिक– नोकरीत व्यवसाय धंद्यात प्रगती करण्याच्या संधी मिळतील.
धनू– नोकरी धंदा व्यवसायानिमित्त प्रवास करावे लागतील.

 

मकर– महत्त्वाची कामे आज करू नका.सहकार्यांचे सहकार्य मिळेल.
कुंभ– आपल्याला झेपतील एवढीच कामे स्वीकारा.

 

मीन– कार्य व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ दगदग करावी लागेल.

Recent Posts

रा. जि.प शाळा चोरढे मराठी येथे साकारला नवागतांचा मेळावा….

मुरुड, (प्रतिनिधी संतोष रांजणकर) हर्ष हा साकारला मनी आनंदाच्या या क्षणी नवागतांचे करी स्वागत सर्व…

7 hours ago

Mobile: दिवसभरात किती तास वापरला पाहिजे मोबाईल फोन? तुम्हाला माहीत आहे का…

मुंबई: आजच्या काळात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संपूर्ण दिवस हल्ली सगळेच…

8 hours ago

Hardik pandya: हार्दिक पांड्याचा मुलासोबत क्यूट Video, नाही दिसली पत्नी

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली होत आहे आणि ते सुपर…

9 hours ago

Health: तुम्ही मुलांना टाल्कम पावडर वापरता का? आजच थांबा

मुंबई: मुलांमध्ये उन्हाळा आणि घामापासून बचावासाठी अधिकतर आंघोळीनंतर मुलांना भरपूर टाल्कम पावडर लावतात. असे केल्या…

11 hours ago

Kalyan News : रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांचा खड्ड्यात बसून ठिय्या

योगिधाम परिसरात मुख्य रस्त्यात खड्डा खणल्याने नागरिक संतप्त कल्याण : कल्याण पश्चिमेतील योगिधाम परिसरात नुकताच…

12 hours ago

Sikkim Rain : सिक्कीममध्ये पावसाच्या थैमानात महाराष्ट्रातील २८ जण अडकले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; अडकलेल्यांशी संपर्क साधत दिला धीर डेहराडून : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी…

12 hours ago