Health: थंडीच्या दिवसांत दररोज खा एक आवळा आणि बघा चमत्कार!

Share

मुंबई: थंडीचा(winter season) मोसम सुरू झाला आहे. थंडीच्या दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्या येतात. भाज्यांचे सेवन करणे या ऋतूत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. थंडीच्या दिवसांत बाजारात आवळा मोठ्या प्रमाणात दिसतो. आवळ्याचा वापर अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जात आहे.

आवळा केस, तसेच त्वचेसाठी सोबतच संपूर्ण शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. दररोज एक आवळा खाल्ल्याने शरीरास प्रचंड फायदे होतात. वेबएमडीनुसार ट्रायग्लिसराईड, टोटल कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

हार्टबर्नचा त्रास होत असल्यास आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने फायदा होतो. यात फायबरचे प्रमाण असल्याने पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. कच्चा आवळा खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

यात व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होण्यास मदत होते. आवळ्याच्या सेवनाने हृद्याच्या मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.

दररोज आवळ्याचे सेवन केल्याने रक्त साफ होते. कोलेजनची लेव्हल वाढण्यास मदत होते. यामुळे त्वचा अधिक तरूण तसेच हेल्दी होते.

Recent Posts

Nagpur Blast : नागपुरात अग्नितांडव! स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट

६ जणांचा मृत्यू तर चार ते पाच जण गंभीर जखमी नागपूर : डोंबिवली एमआयडीसी (Dombivali…

6 mins ago

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित! सरकारला दिला एक महिन्याचा अवधी

म्हणाले, एका महिन्यात मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत... जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha…

9 mins ago

Raj Thackeray : मराठी माणसाच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग; जनता मनसेची वाट पाहतेय!

कार्यकर्त्यांना संबोधित करताना काय म्हणाले राज ठाकरे? मुंबई : लोकसभेत (Loksabha) महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा…

2 hours ago

Gold Silver Rate : ग्राहकांना दिलासा! सोनं चांदीच्या दरात तेजीची घसरण

जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे दर मुंबई : वाढत्या महागाईत सोनं चांदी दराच्या बाबतीत (Gold…

2 hours ago

MNS : लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा पण विधानसभेला मनसे लढणार स्वबळावर?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीनंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांना (Political Parties) विधानसभा…

3 hours ago

Mumbai Rain : मुंबईकरांनो काळजी घ्या! पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

'या' तारखेनंतर अतिमुसळधार पाऊस कोसळणार हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला अंदाज मुंबई : महाराष्ट्रात यंदा वेळेआधीच…

3 hours ago