डिजिटल यूटीएस मोबाइल तिकीट प्रणालीला चांगला प्रतिसाद

Share

मुंबई (वार्ताहर) : कोविडनंतर, मध्य रेल्वेवर प्रवासी डिजिटल यूटीएस मोबाइल तिकीट प्रणालीचा पर्याय निवडत आहे, जे नजीकच्या भविष्यात डिजिटल तिकीटिंचा वाटा वाढण्याची चिन्हे दर्शवित आहे. युटीएस मोबाईल ॲपद्वारे मुंबई उपनगरीय प्रवासाची तिकिटे/सीझन तिकिटांच्या खरेदीत सातत्याने वाढ होत आहे.

कोरोना विषाणूमुळे (कोविड-१९) लोक स्वत:च्या घरात बंदिस्त असताना गेल्या दोन वर्षांपासून जागतिक स्तरावर मोठा धक्का बसला आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि तिकीट खिडकीवरील (बुकिंग ऑफिसमधील) गर्दी कमी करण्याची गरज यामुळे रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे.

कोविड – १९ महामारीच्या काळात, उपनगरीय तिकिटे खरेदी करण्यासाठी युटीएस मोबाइल ॲप प्रवाशांसाठी पुन्हा उघडण्यात आले होते, तेव्हापासून युटीएस मोबाइल ॲपद्वारे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

Recent Posts

केजरीवालांची स्टंटबाजी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास…

2 hours ago

श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था, ठाणे

सेवाव्रती: शिबानी जोशी ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण…

2 hours ago

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…

3 hours ago

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

5 hours ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

6 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

6 hours ago