अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणार या ३ राशींचे चांगले दिवस, सोन्याप्रमाणे चमकणार नशीब

Share

मुंबई: अक्षय्य तृतीया यंदाच्या वर्षी १० मेला साजरी केली जात आहे. यावेळेस अक्षय्य तृतीयेला गुरू-चंद्राच्या युतीने गजकेसरी योगही निर्माण होत आहे.

ज्योतिषानुसार अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग तब्बल १०० वर्षांनी येत आहे. अशातच अक्षय्य तृतीया तीन राशींच्या लोकांसाठी अतिशय नशीबवान ठरू शकते.

मेष – तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल. संपत्ती खरेदीचे योग बनत आहेत. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात आनंदीआनंदी असेल. मोठ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्याने महत्त्वाचे काम होईल. एकाग्रता अधिक असल्याने अभ्यासात प्रगती होईल.

कर्क – करिअरमध्ये नवी उंची गाठाल. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग आहे. इनकम सोर्स वाढतील. पैसे येतील. तुम्हाला एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. धनसंचय अगदी सहज होईल आणि खर्चाला लगाम बसेल. घर-कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

सिंह – कामाच्या ठिकाणी शुभ वार्ता मिळतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नात्यातील कडवटपणा दूर होईल. यश मिळण्याच्या संधी आहेत. सोबतच पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. उधार अथवा कर्ज दिलेले धन परत मिळेल.

Recent Posts

Mumbai Central Railway : प्रवाशांचा खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक

काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक मुंबई : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की…

13 mins ago

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

4 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

4 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

7 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

8 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

8 hours ago