पुरंदर : पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे १६ मे ला भाजपात प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी अर्धा तास चर्चा झाली. देवेंद्रजींसोबत मी अधिक चांगलं काम करु शकेन असं मला वाटतं म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे”, असं अशोक टेकवडे माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यांचा हा प्रवेश राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंसाठी मोठा धक्का आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…