बिबट्याच्या हल्ल्यात दगावलेल्या बालकाच्या कुटुंबियांना शासकीय मदत

Share

हरसूल: दोन महिन्यांपूर्वी नाशिकमधील वेळूजे येथील निवृत्ती दिवटे वस्तीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत पावलेल्या आर्यन नावाच्या सहा वर्षीय बालकाच्या कुटुंबियांना वन अधिकाऱ्यांच्या हस्ते वीस लाखांचा धनादेश देण्यात आला.
उपवनसंरक्षक नाशिक पश्चिम विभाग यांच्या कार्यालयातर्फे सबंधित ही मदत कुटुंबियांना करण्यात आली.

यावेळी नाशिक पश्चिम वनविभागाचे सहवनसंरक्षक गणेश झोळे, राजेश पवार वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर चव्हाण, वनपरिमंडळ अधिकारी त्रंबकेशवर, वन परिमंडळ अधिकारी अरुण निंबेकर, इनामदार, वनरक्षक कैलास महाले आणि वन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना धनादेश सुपूर्द केला.

Recent Posts

Monsoon Trip : काही दिवसांवर येऊन ठेपला पावसाळा; ‘या’ ठिकाणी जायचा आत्ताच बेत आखा!

मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन…

2 mins ago

Beed cash seized : बीडमध्ये पोलीस निरीक्षकाच्या घरी सापडली १ कोटींची रोकड!

९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीही केली जप्त बीड : बीड शहरातील एक कोटी…

29 mins ago

Cinema Hall Shut Down : दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद!

जाणून घ्या नेमकं काय आहे कारण मुंबई : कलाविश्वाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली…

52 mins ago

Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! कडाक्याच्या उन्हात पाणीटंचाईचा प्रभाव

'या' भागातील चक्क १६ तास पाणीपुरवठा खंडित मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये उकाडा…

1 hour ago

Horoscope : दोन दिवसांत ‘या’ राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ!

पाहा तुमची रास आहे का यात? मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती…

2 hours ago

Mumbai Central Railway : प्रवाशांचा खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक

काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक मुंबई : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की…

3 hours ago