अफझल खान कबरीजवळील अतिक्रमणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात

Share

नवी दिल्ली : प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरी जवळील अनधिकृत बांधकामावरील कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

अफझल खान स्मारक समितीच्यावतीने अ‍ॅड. निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात गुरूवारी याचिका दाखल केली आहे. काल घटनापीठासमोर प्रकरण आले असले तरी घटनापीठाने शुक्रवारी सुनावनी करू असे सांगितले होते. यावर आज काय सुनावनी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या याचिकेत कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडताना स्मारकाला कोणताही धक्का लागणार याची काळजी घ्यावी, असे आदेश देण्यात यावे, अशी मागणी पाशा यांनी केली आहे.

महसूल विभाग आणि वनविभागाने काल पहाटे ४ वाजेपासूनच हे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. सुमारे १५०० पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे बांधकाम हटवण्यात येत आहे.

विशेष म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. या दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारने या शिवप्रताप दिनापासून ही कारवाई सुरु केली आहे.

Recent Posts

बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतले असते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना…

31 mins ago

Dombivali news : पती-पत्नीमधील वाद सोडवणार्‍यांनाच संपवलं; दोन वेगवेगळ्या हत्यांनी डोंबिवली हादरलं!

डोंबिवली : संसार म्हटला की वाद, मतभेद होतातच. पण हे वाद जर प्रचंड टोकाला गेले…

48 mins ago

Eknath Shinde : दिघेसाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला प्रश्न होता, ‘दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे?’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राजकीय पक्षांच्या (Political…

2 hours ago

Kangana Ranaut : कंगना रणौतचा पुढचा प्लॅन; बॉलीवूडला करणार रामराम!

कंगनाच्या 'या' वक्तव्यामुळे आले चर्चेचे उधाण मुंबई : देशभरात निवडणुकांची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु…

2 hours ago

Adulterated spice : मसाल्यात लाकडाचा भुसा आणि अ‍ॅसिड! भेसळयुक्त १५ टन मसाला जप्त

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई नवी दिल्ली : मसाला (Spices) म्हणजे चमचमीत पदार्थांची चव वाढवणारा घटक.…

2 hours ago

Health Insurance : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! विमाधारकांना मिळणार दिलासा

आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करणार मुंबई : देशभरात एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी तर दुसरीकडे महागाईची झळ…

2 hours ago