Eclipse : ग्रहण काळ शुभ की अशुभ? श्राद्ध विधींवर काय होणार परिणाम?

मुंबई : पूर्वजांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी किबहुना त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यात तिथीनुसार श्राद्धविधी केले जातात. पूर्वजांच्या तिथींची माहिती नसणारे सर्वपित्री अमावस्येला विधी करतात. मात्र यंदा सर्वपित्री अमावस्येला वर्षातील दुसरे सूर्यग्रहण (solar eclipse 2023) आहे. त्यामुळे श्राद्ध विधी १४ ऑक्टोबर रोजी (sarvapitri amavasya) कशा कराव्या, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो … Continue reading Eclipse : ग्रहण काळ शुभ की अशुभ? श्राद्ध विधींवर काय होणार परिणाम?