अमेरिकेत जावून भारत देशाची आणि हिंदू धर्माची बदनामी

आमदार नितेश राणे यांचा राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल कणकवली (प्रतिनिधी) : अमेरिकेत जावून राहुल गांधी यांनी भारत देशाची आणि हिंदू धर्माची बदनामी केली. खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे, पाकिस्तानच्या घोषणा देणारे, भारताच्या राष्ट्रगीताचा अपमान ज्याच्या समक्ष होतो त्या राहुल गांधी यांचा ज्यांना अभिमान वाटतो, त्यांचे लांगुलचालन करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या जिभेचे संशोधन केले पाहिजे. राहुल … Continue reading अमेरिकेत जावून भारत देशाची आणि हिंदू धर्माची बदनामी