Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दिनांक २७ मार्च २०२४.

Share

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण द्वितीया शके १९४५. चंद्र नक्षत्र चित्रा योग व्याघात. चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ७ चैत्र शके १९४५. बुधवार दिनांक २७ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३६, मुंबईचा चंद्रोदय ०८.३७, मुंबईचा सूर्यास्त ०६.५१, मुंबईचा चंद्रास्त ०७.३९, सकाळी राहू काळ १२.४३ ते ०२.१५. तुकाराम बीज.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – समाज कार्यामध्ये सक्रिय योगदान द्याल.
वृषभ – आरोग्य चांगले राहील. कष्टाचे फळ मिळेल.
मिथुन – दिवसभरात घटनाक्रमामुळे धावपळ होण्याची शक्यता आहे.
कर्क – आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील.
सिंह – सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येईल.
कन्या – जास्तीचे काम करावे लागेल.
तूळ – आरोप-प्रत्यारोप करण्यात आपली शक्ती वाया घालवू नका.
वृश्चिक – वचन देताना दहा वेळा विचार करा.
धनू – कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.
मकर – कोणत्याही कामाविषयी इतरांवर विसंबून राहू नका.
कुंभ – नातेवाईक यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता.
मीन – एकाग्रता ढळू देऊ नका.

Recent Posts

हिंदूंची चिंताजनक घट

देशाच्या स्वातंत्र्यापासून हिंदू-मुस्लीम वाद जगजाहीर आहे. मुळातच देशाला स्वातंत्र्य मिळताना मुस्लिमांसाठी पाकिस्तान व हिंदूंसाठी भारत…

51 mins ago

वेगवान आरामदायी प्रवास दृष्टिक्षेपात

शिवाजी कराळे पूर्वी आधुनिक तंत्रज्ञान आयात करणारा भारत आता तंत्रज्ञानाची निर्यात करत वेगळी ओळख निर्माण…

1 hour ago

महापुरुषांची जयंती आणि पदाधिकाऱ्यांची चंगळ

रवींद्र तांबे आपल्या लोकशाहीप्रधान भारत देशात महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात दरवर्षी विविध कार्यक्रमांनी साजऱ्या केल्या…

2 hours ago

CSK vs GT: गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांनी शतक ठोकलं, चेन्नईचं वादळ तब्बल ३५ धावांनी रोखलं…

CSK vs GT: नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. चेन्नई…

3 hours ago

Moto G Stylus 5G झाला लाँच, कमी किंमतीत दमदार फीचर्स

मुंबई: मोटोरोलाने आपला नवा स्मार्टफोन Moto G Stylus 5G लाँच केला आहे. कंपनीने अमेरिकन मार्केटमध्ये…

5 hours ago