कोरोनामुळे ग्रॅमी अवॉर्डला स्थगिती

Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रॅमी अवॉर्ड 2022 पुढे ढकलण्यात आला आहे. 64 वा ग्रॅमी अवॉर्ड अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 31 जानेवारी रोजी होणार होता. मात्र, कोरोनामुळे हा पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला आहे. ”रेकॉर्डिंग अॅकॅडमीने’ने याबाबत माहिती दिली आहे.

शहरातील-राज्यातील संबंधित अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि विविध सामाजिक संस्थासोबत चर्चा करून 64 वा ग्रॅमी अवॉर्ड पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक, पाहुणे, कर्मचारी यांचे आरोग्य सर्वप्रथम आहे. या सोहळ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Recent Posts

गुंतवणुकदारांसाठी खुशखबर, NSE देणार एका शेअरवर चार बोनस शेअर!

NSE: नॅशनल स्टॉक एक्सचेंज पात्र गुंतवणुकदारांच्या एका शेअरवर चार बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.…

38 mins ago

मनसे नेते अविनाश जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल…

मनसे नेते अविनाश जाधव यांनी झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला धमकावत पाच कोटी रुपयांची खंडणी…

1 hour ago

सरकारने हटवली कांदावरील निर्यात बंदी, बळीराजा सुखावला…

Onion Export: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने कांद्याच्या निर्यात धोरणात 'निषिद्ध' वरून 'मोफत' मध्ये सुधारणा…

2 hours ago

Prakash Ambedkar : काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही!

काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा आधी आघाडीची बोलणी झालेल्या काँग्रेसविषयी प्रकाश आंबेडकर…

3 hours ago

Amitabh Bachchan : ‘बिग बी’कडून कोस्टल रोड आणि शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक!

देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी स्टाईल मानले अमिताभ यांचे आभार मुंबई : बहुचर्चित असलेल्या मुंबई कोस्टल…

4 hours ago