महाराष्ट्र

पालखी रथासाठी बैलजोडीचा मान शेतकरी पांडुरंग वरखडे यांना मिळाला

पुणे (हिं.स.) : आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२२ या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या रथातून पंढरपूरकडे…

2 years ago

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले भाजपात

सिंधुदुर्ग (हिं.स.) : सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी मुंबई येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे व…

2 years ago

सिंधुदुर्गात प्रार्थनास्थळ, सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत भोंगे काढण्याची मागणी

सिंधुदुर्ग (हिं.स.) : प्रार्थनास्थळ तसेच सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत भोंगे त्वरित काढावे तसेच अधिकृत भोंग्यांची ध्वनिप्रदूषण मात्रा तपासून कारवाई करावी,…

2 years ago

चालू हंगामात आतापर्यंत ९५ लाख टन साखरेची निर्यात

पुणे (हिं.स) : निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा हंगामी पिकांवर झालेला असला तरी उसाच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. याशिवाय क्षेत्र…

2 years ago

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे आयोजन

बोईसर (वार्ताहर) : मुले निरोगी व सुदृढ राहावी यासाठी पालघर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील वय वर्ष १ ते १९ या वयोगटातील…

2 years ago

आष्टे कातकरीवाडीत आदिवासी कातकरी कुटुंबाची हंडाभर पाण्यासाठी भटकंती

शहापूर (वार्ताहर) : मानेखिंड ग्रामपंचायतीअंतर्गत दुर्गम भागात असलेल्या आष्टे कातकरी वाडी येथील आदिवासी कातकरी कुटुंबांवर हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४…

2 years ago

राज्य सरकार भोंग्यांसंदर्भात निर्णय घेऊ शकत नाही

मुंबई : मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची…

2 years ago

सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात – शरद पवार

पुणे : सत्ता येते आणि जाते, पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचे कारण नाही. पण सध्या काही लोक फार अस्वस्थ आहेत. पण…

2 years ago

माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे पुण्यात निधन

पुणे : माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रशासकीय कारकीर्दीसोबतच विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखनासाठी ओळखल्या जाणाऱ्या…

2 years ago

फटके पडल्याशिवाय सुधारणार नाहीत

मुंबई : फटके पडल्याशिवाय सुधारणार नाहीत, अशा शब्दांत माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला. भाजपचे नेते किरीट…

2 years ago