ताज्या घडामोडी

मनसेच्या १५,००० कार्यकर्त्यांना नोटीस; मुंबई सोडण्याचे आदेश

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवण्याबाबत सरकारला दिलेल्या अल्टीमेटमला अवघे काही तास शिल्लक असताना आता…

2 years ago

मनसे भाजपचे उपवस्त्र, तर शिवसेनेला फाटकी बनियन म्हणायचे का?

मुंबई : जर ते मनसेला भाजपचे उपवस्त्र म्हणत असतील. तर मग शिवसेना काय फाटकी बनियन आहे का? मुंबईच्या भ्रष्टाचारातून तुमची…

2 years ago

तरुण कपूर पंतप्रधानांचे सल्लागार नियुक्त

नवी दिल्ली (हिं.स.) : माजी पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.…

2 years ago

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर बुधवारी निकाल, तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई (हिं.स.) : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीनावर आता बुधवारी निर्णय होणार…

2 years ago

‘पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या सांगेन’

मुंबई : राज्यभरात होणाऱ्या महाआरतीचा निर्णय रद्द करण्यात आल्याची मनसेकडून अधिकृत घोषणा करण्यात आली असून राज ठाकरे यांनी याबद्दल एक…

2 years ago

मनसेचा अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द

मुंबई : मनसेने उद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरतीचे आयोजन केले होते. त्यासंबंधित आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिले…

2 years ago

आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच

मुंबई : 'मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं की अब्जाधीश फक्त आपणच आहात, मात्र आता कळलं की आपल्या बायकोचा…

2 years ago

चंद्रपूरात बिबट्याने घराच्या अंगणात जाऊन घेतला महिलेच्या नरडीचा घोट

चंद्रपूर : चंद्रपूरच्या शहरालगत असलेल्या दुर्गापूरमध्ये बिबट्याने घराच्या अंगणात जाऊन काम करीत असलेल्या महिलेच्या नरडीचा घोट घेतल्याची घटना रविवारी रात्री…

2 years ago

भंडाऱ्यात बच्चू कडूंचा कार्यकर्ता निघाला वाळू तस्कर

भंडारा : भंडारा जिल्ह्यात वाळू तस्करीत राजकीय लोकांचे साटेलोटे पुन्हा एकदा समोर आले आहे. वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी गेलेल्या भंडाऱ्याचे…

2 years ago

भंडाऱ्यात आयपीएल सट्टेबाजाला अटक

भंडारा : एका रेस्टॉरंटच्या मागे सुरू असलेल्या आयपीएलच्या सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घालत यात रेस्टॉरंट मालकाला मुद्देमालासह अटक…

2 years ago