भाऊ कदम आता जाहिरातीत

Share

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला आपल्या निखळ विनोदांनी खळखळून हसवणारे भाऊ कदम सर्वांचेच प्रचंड लाडके आहेत. त्यांच्या विनोदांच्या अचूक टाईमिंगमुळे भाऊ सर्वांचीच मनं जिंकतात. लहानांपासून ते थोरांपर्यंत भाऊ कदम यांचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्याभोवती चाहत्यांचं खुप मोठं वलय आहे. चाहत्यांना भाऊ हे आपल्यातलेच एक वाटतात आणि म्हणूनच ते त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. भाऊंना आतापर्यंत अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. आता त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 ‘गोदरेज व्हेज ऑइल्स’ ने त्यांना ब्रँड अॅम्बेसिडर करण्याचा निर्णय घेतला आहे.भाऊ जाहिरातींमध्ये स्वयंपाक करताना दिसणार आहेत. ‘गोदरेज व्हेज ऑइल’ वापरून ते विविध महाराष्ट्रीयन पदार्थ तयार करणार असून स्वयंपाकासंबंधीचे त्यांचे काही अनुभव ते प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत. सेलिब्रिटी शेफ वरुण इनामदार आणि शेफ तारा देशपांडे यांच्यासोबत भाऊ वेगवेगळे पदार्थ करताना दिसतील.

Tags: bhau kadam

Recent Posts

IPL 2024 Playoffs: हंगामातील ५० सामने पूर्ण, ५ संघांचे नशीब इतरांच्या हाती

मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) गुरूवारी ५०वा सामना खेळवण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स…

2 hours ago

Loksabha Election 2024: रायबरेली येथून राहुल गांधी, अमेठीमधून केएल शर्मा उमेदवार, काँग्रेसची घोषणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली…

3 hours ago

घाबरू नका! फोन चोरी झाल्यास Paytm आणि Google Pay असे करा डिलीट

मुंबई: आजकाल प्रत्येक कामे ही मोबाईलनेच केली जातात. विचार करा की जर तुमच्याकडे फोन नसेल…

4 hours ago

Dream: नशीब बदलतील स्वप्नात दिसलेल्या या ३ गोष्टी

मुंबई: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगतो.…

5 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक ३ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…

6 hours ago

विकासकामांच्या पाठबळावर मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…

9 hours ago