Tuesday, May 6, 2025

कोकण

मुसळधार पावसामुळे वैभववाडीत रेल्वे रुळावर पाणी; वाहतूक संथ गतीने

सिंधुदुर्ग (हिं.स.) : वैभववाडी तालुक्यात दिवसभर मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले.

July 4, 2022 09:54 PM