Friday, May 9, 2025

दैनंदिन राशिभविष्य

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १० मे, २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १० मे, २०२५

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध त्रयोदशी शके १९४७. चंद्र नक्षत्र चित्रा योग सिद्ध ,चंद्र राशी कन्या,भारतीय सौर २० वैशाख शके १९४७ म्हणजेच शनिवार दिनांक १० मे २०२५.मुंबईचा सूर्योदय ६.६, मुंबईचा सूर्यास्त ७.३ मुंबईचा चंद्रोदय ५.१४, मुंबईचा चंद्रास्त ४.५३ उद्याची, राहू काळ ९.२० ते १०.५७, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : चांगली कलाकृती आपल्या हातून घडू शकते.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करू शकाल.
सिंह : लोक संग्रहात वृद्धी होईल.
कन्या : मित्रमंडळींच्या वर्तुळातून सहाय्य मिळेल.
तूळ : सहाय्य मिळेल.
वृश्चिक : जबाबदारी स्वीकारावी लागेल.
धनू : नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील.
मकर : प्रगतीकारक परिस्थिती निर्माण होईल.
कुंभ : नोकरीमध्ये वेतनवृद्धि होऊ शकते.
मीन : कार्यस्थळी वाद-विवाद घडण्याची शक्यता.
Comments
Add Comment