
पंचांग
आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग धृती १३.०३ पर्यंत, चंद्र राशी मिथुन,भारतीय सौर १२ वैशाख शके १९४७ म्हणजेच शुक्रवार दिनांक २ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.१०, मुंबईचा सूर्यास्त १९.०१, मुंबईचाचंद्रोदय १०.११ , मुंबईचा चंद्रास्त ००.४०, राहू काळ १०.५९ ते १२.३५, श्री रामानुजाचार्य जयंती, श्री आद्य शंकराचार्य जयंती, शुभ दिवस