Saturday, May 3, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २९ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २९ एप्रिल २०२५

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ९ वैशाख  शके १९४७. मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१२ मुंबईचा चंद्रोदय ७.०९, मुंबईचा सूर्यास्त ७.०० मुंबईचा चंद्रास्त ८.५६ राहू काळ ३.४८ते ५.२४ चंद्रदर्शन, श्री परशुराम जयंती, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : समाजात काही भरीव कामगिरी कराल.
वृषभ : कुटुंबातील वातावरण चांगले राहील.
मिथुन : भावनाविवश होऊन कोणताही निर्णय घेऊ नका.
कर्क : प्रगतीचे नवीन मार्ग दिसू लागतील.
सिंह : कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
कन्या : आर्थिक उलाढालीला गती मिळेल.
तूळ : सकारात्मकतेने कामात लक्ष केंद्रित करा.
वृश्चिक : कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील.
धनू : आज प्रगतीचा आलेख चढता.
मकर : कोणावरही अति विसंबून राहू नका.
कुंभ : अपेक्षा न करता कार्य करत राहावे.
मीन : एकाग्रता ढळू देऊ नका.
Comments
Add Comment