Friday, May 2, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार,२८ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार,२८ एप्रिल २०२५

पंचांग

आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी मेष भारतीय सौर ८ वैशाख शके १९४७. सोमवार, दि. २८ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१२, मुंबईचा चंद्रोदय ६.१६, मुंबईचा सूर्यास्त ६.५९, मुंबईचा चंद्रास्त ७.४५ , राहू काळ ७.४८ ते ९.२४, वैशाख मासारंभ, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : कार्यक्षेत्रातील आपले ठोकताळे व अंदाज अचूक ठरतील.
वृषभ : व्यवसायातील उलाढाल वाढेल उत्पन्नही वाढेल.
मिथुन : नोकरीमध्ये वरिष्ठांची अपेक्षित साथ मिळेल.
कर्क : प्रेमात यश मिळून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
सिंह : दैनंदिन कामात काटेकोरपणे नियोजन करावे.
कन्या : जबाबदारी अधिक परिश्रम घेऊन पार पाडावी लागेल.
तूळ : आपल्या कामात सातत्य व एकाग्रता पाळून कामे पूर्ण करा.
वृश्चिक : महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल.
धनू : काही मानसिक दडपण येण्याची शक्यता आहे.
मकर : प्रयत्नांना यश मिळू शकते.
कुंभ : उत्साहवर्धक व आनंददायी दिवस आहे.
मीन : कामात दिरंगाई किंवा आळस नको आजचे काम आजच करा.
Comments
Add Comment