Tuesday, May 13, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३० डिसेंबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३० डिसेंबर २०२४

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष अमावस्या शके १९४६.चंद्र नक्षत्र मूळ. योग वृद्धी चंद्र राशी धनु, भारतीय सौर ९ पौष शके १९४६. सोमवार दिनांक ३० डिसेंबर २०२४ .मुंबईचा सूर्योदय ०७.११ मुंबईचा सूर्यास्त ०६.११ मुंबईचा चंद्रोदय नाही मुंबईचा चंद्रास्त ०५.३४ राहू काळ ०८.३३ ते ०९.५६. दर्श-वेळा अमावास्या, सोमवती अमावास्या, उत्तर रात्री ०३;५६ पर्यन्त, अमावास्या वर्ज.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : जमिनीविषयक व्यवहार गतीमान होतील.
वृषभ : व्यवसायात प्रगती करू शकाल.
मिथुन : इच्छा आकांक्षांची पूर्ती होण्याचे योग.
कर्क : स्वभावात चिडखोरपणा डोकावेल. शांत रहा.
सिंह : वाहन तसेच वास्तू योग.
कन्या : बोलण्यापेक्षा कृती वरती भर देणे जास्ती गरजेचे ठरेल.
तूळ : बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल.
वृश्चिक : राहत्या घराचे प्रश्न सुटतील.
धनू : अविवाहितांचे प्रश्न सुटण्यास मदत.
मकर : चुकीची व बेकायदेशीर कामे करू नयेत.
कुंभ : सरकारी नोकरीत दिलासा मिळेल.
मीन : रजच्या कामात व्यस्त राहाल.
Comments
Add Comment