
पंचांग
आज मिती वैशाख कृ. नवमी ७.२६ पर्यंत नंतर दशमी शके १९४६, चंद्र नाक्षत्र उ भाद्रपदा. योग प्रिती चंद्र राशी मीन. भारतीय सौर ११ ज्येष्ठ अश्विन शके १९४६. शनिवार, दिनांक १ जून २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.०० वा. मुंबईचा सूर्यास्त ७.१२ वा. मुंबईचा चंद्रोदय २.२७ वा. उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०२.०७ वा. राहू काळ ९.१८ ते १०.५७. क्षय तिथी, गुरू पूर्व दर्शन.