Tuesday, May 6, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक २८ मे २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक २८ मे २०२४.

पंचांग

आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा. योग ब्रह्मा, चंद्र रास मकर, भारतीय सौर ७ ज्येष्ठ शके १९४६. मंगळवार, दिनांक २८ मे २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.०० वा., मुंबईचा सूर्यास्त ०७.१० वा., मुंबईचा चंद्रोदय ११.४७ वा., मुंबईचा चंद्रास्त १०.०९ वा. राहू काळ ०३.५३ ते ०५.३२. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता.
वृषभ : पैशाची बचत होऊ शकते.
मिथुन : व्यापार-व्यवसायात लक्ष देणे फार गरजेचे.
कर्क : आपणासाठी फार अनुकूल दिवस नाही.
सिंह : फार धावपळीचा दिवस जाऊ शकतो.
कन्या : महत्त्वाची कामे करून घ्या.
तूळ : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल.
वृश्चिक : सातत्याने काम केल्यास कामामध्ये यश येण्याची शक्यता आहे.
धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका.
मकर : नोकरीमध्ये आपला दिवस चांगला जाणार आहे.
कुंभ : आपल्या योजना कार्यान्वित होण्यासाठी अत्यंत चांगला दिवस आहे.
मीन : योग्य दिशेने आपली पावले पडत आहेत.
Comments
Add Comment