Wednesday, May 7, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक २१ मे २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक २१ मे २०२४.

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध त्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात. चंद्र राशी तूळ भारतीय सौर ३१ वैशाख शके १९४६. मंगळवार, दिनांक २१ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०१ वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.०८ वा. मुंबईचा चंद्रोदय ०५.१७ वा. मुंबईचा चंद्रास्त ०४.४८ वा. राहू काळ ०३.३१ ते ०५.३०. श्री नृसिंह जयंती.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : अपेक्षित असलेले परदेशातून संदेश येतील.
वृषभ : एखादी महत्त्वाची बातमी समजण्याची शक्यता आहे.
मिथुन : आजचा दिवस सावधतेने घालवावा लागेल.
कर्क : समोर आशादायक चित्र राहील.
सिंह : नवनवीन उपक्रम राबवाल.
कन्या : घरातील व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे.
तूळ : जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील.
वृश्चिक : आर्थिक विवंचना दूर होतील.
धनू : मनाला लागलेली मरगळ दूर होईल.
मकर : प्रवास होण्याची शक्यता.
कुंभ : कामांमध्ये चांगली प्रगती कराल.
मीन : महत्त्वाच्या कामांमध्ये जास्त लक्ष घालावे लागेल.
Comments
Add Comment