Wednesday, May 7, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ४ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ४ एप्रिल २०२४.

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी शके १९४५. चंद्र नक्षत्र श्रवण. योग सिद्ध चंद्र राशी मकर भारतीय सौर १५ चैत्र शके १९४५ . गुरुवार, दिनांक ४ एप्रिल २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.२९, मुंबईचा चंद्रोदय ०३.५२ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त ०२.२६, राहू काळ ०२.१४ ते ०३.४७

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष - व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती चांगली राहील.
वृषभ - व्यक्तिगत भाग्योदय होतील.
मिथुन - नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील.
कर्क - आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या क्षमतेचाही विचार करा.
सिंह - सकारात्मक बाजूकडे अधिक भर द्या.
कन्या - आरोग्याकडे लक्ष द्या.
तूळ - हाती घेतलेल्या कामात मनाप्रमाणे यश मिळेल.
वृश्चिक - इतरांच्या मताला उचित प्राधान्य द्या.
धनू - काही अप्रिय निर्णय मनाविरुद्ध स्वीकारावे लागतील.
मकर - रोजच्या कामाला विलंब लागू शकतो.
कुंभ - नियोजन बदलावे लागेल.
मीन - आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
Comments
Add Comment