Top 5 Cricketers: ‘या’ पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

Share
पॉल स्टर्लिंग : आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग याच्या कामगिरीकडे क्रीडा चाहत्यांच्या नजरा वळल्या. त्याने भारता विरोधात आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. पण त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. टी २० क्रिकेटमध्ये पॉल स्टर्लिंग याचा दांडगा अनुभव आहे.more
रिंकू सिंह : रिंकू सिंह याचे आयपीएलमध्ये सलग पाच षटकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते. आयर्लंड दौऱ्यात रिंकू सिंह कशी कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले. आयपीएलच्या १६ व्या हंगामात रिंकू याने धावांचा पाऊस पाडला होता.more
तिलक वर्मा : तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरोधातील टी २० मालिकेत दमदार कामगिरी केली होती. लितक वर्मा याने दणक्यात पदार्पण करत टीम इंडियातील जागा निश्चित केली आहे. स्विंग गोलंदाजीसमोर तिलक कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या.more
हॅरी टेक्टर : हॅरी टेक्टर याने मागील काही दिवसांत दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. गतवर्षी भारताविरोधात त्याने दोन सामन्यात नाबाद ६४ आणि ३९ धावांची शानदार खेली केली होती.more

आजपासून भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या टी २० मालिकेला सुरुवात होत आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघ मैदानात उतरला. यावेळी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या. तसेच कमबॅक करणा-या जसप्रीत बुमराहकडे सगळयांच्या नजरा खिळल्या.

आयर्लंडच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणार आहे. टी २० क्रिकेटमध्ये आयर्लंडमध्येचे रेकॉर्ड चांगले आहे. दोन्ही संघामध्ये आतापर्यत पाच टी २० सामने झाले आहेत. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. पण आयर्लंडकडून प्रतिक्रार पाहायला मिळाला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

3 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

4 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

5 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

5 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

5 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

5 hours ago