शरद पवार आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

धमकी देणं खपवून घेणार नाही : देवेंद्र फडणवीस मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दंगली घडत असल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. औरंगजेबाचे स्टेटस लावल्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी वाद झाले. यावर कारवाई होऊनही त्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. हे वाद आता राजकीय वर्तुळात जाऊन पोहोचले आहेत. राज्यातील नेत्यांना आता धमकी देण्याचं सत्र सुरु झाल्याचं … Continue reading शरद पवार आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी