Tamannaah Bhatia : ओडेला २ नंतर तमन्ना भाटिया नीरज पांडेच्या पुढच्या चित्रपटात दिसणार?

Share

मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) हिच्याकडे यावर्षी प्रोजेक्ट्सचा रंजक लाइनअप आहे. अलीकडेच तिने तिच्या आगामी ‘ओडेला २’ (Odela 2) चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आणि आता तमन्नाला दिग्दर्शक नीरज पांडेच्या (Neeraj Pandey) पुढच्या प्रोजेक्टमध्ये मुख्य भूमिकेसाठी सामील करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. या बद्दल अजून काही माहिती आली नसून नक्की तमन्ना नीरज च्या चित्रपटात दिसणार का? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

तमन्ना भाटिया स्टारर अनटायटल प्रोजेक्ट ओटीटी वर रिलीज होणार आहे असं म्हटलं जातंय. सूत्रानुसार चित्रपटाचे शूटिंग २४ फेब्रुवारीपासून सुरू झाल असून चित्रपटाच्या डीट्सबाबत अत्यंत गुप्तता पाळली जात आहे. निर्मात्यांनी हा अनटायटल प्रोजेक्ट यावर्षी रिलीज होणार असल्याचं सांगितलं.

ओडेला २’ व्यतिरिक्त तमन्ना भाटिया जॉन अब्राहमसोबत ” वेदा ” मध्येही दिसणार असून तमिळ चित्रपट ‘अरनमानई ४’ मध्येही ती दिसणार आहे.

Recent Posts

Loksbaha Election : राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे १५.९३ टक्के मतदान!

जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…

15 mins ago

Eknath Shinde : राज्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार! उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…

28 mins ago

Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…

2 hours ago

उन्हाळ्यात मध खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…

3 hours ago

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…

4 hours ago

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…

5 hours ago