Aditi Rao Hydari : फॅशन आयकॉन आदिती राव हैदरीच्या मनमोहक अदा!

Share

मुंबई : आदिती राव हैदरी चे रेड वन-शोल्डर एलिगन्स अदिती राव हैदरी तिच्या अभिजात फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. ज्युबिली फेम अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना खुश करण्यासाठी एक खास गोष्ट केली आहे. लाल रंगाच्या को-ऑर्डरमध्ये तिच्या मनमोहक अदा बघून तिचे फॅन्स खुश झाले आहेत. कॅमेर्‍यासाठी विविध पोझ देत ईथरीयल सौंदर्याने प्रेक्षकांची मन जिंकते.

तिने फॅशन आयकॉन म्हणून तिचं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या व्यावसायिक कारकिर्दीत आदिती राव हैदरी सध्या अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट करणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर पदार्पण करणारी प्रतिष्ठित चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ती मॅग्ना ऑपस हीरामंडीचा एक भाग होणार आहे तर आदिती विजय सेतुपतीसोबत गांधी टॉक्स नावाच्या मूक चित्रपटातही काम करत आहे. तिची आतुरतेने वाट पाहत असलेला हॉलीवूडचा पदार्पण होणार असल्याचं कळतंय.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
एलिगन्स आदिती राव हैदरी तिच्या अभिजात फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. ज्युबिली फेम अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना खुश करण्यासाठी एक खास गोष्ट केली आहे. more
लाल रंगाच्या को-ऑर्डरमध्ये तिच्या मनमोहक अदा बघून तिचे फॅन्स खुश झाले आहेत. कॅमेर्‍यासाठी विविध पोझ देत ईथरीयल सौंदर्याने प्रेक्षकांची मन जिंकते.more
तिने फॅशन आयकॉन म्हणून तिचं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या व्यावसायिक कारकिर्दीत आदिती राव हैदरी सध्या अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट करणार आहे. more
या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर प्रतिष्ठित चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ती मॅग्ना ऑपस हीरामंडीचा एक भाग होणार आहे तर आदिती विजय सेतुपतीसोबत गांधी टॉक्स नावाच्या मूक चित्रपटातही काम करत आहे. more

Recent Posts

श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था, ठाणे

सेवाव्रती: शिबानी जोशी ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण…

21 mins ago

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…

54 mins ago

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

3 hours ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

4 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

4 hours ago

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…

6 hours ago