पवारांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल तर राऊतांना धमकी देणारे दोन जण ताब्यात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शरद पवार धमकी प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार नर्मदाबाई पटवर्धन आणि सौरभ पिंपाळकर … Continue reading पवारांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल तर राऊतांना धमकी देणारे दोन जण ताब्यात