ठाण्यातील विवियाना मॉल राडाप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Share

ठाणे : ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये सोमवारी प्रेक्षक हर हर महादेव सिनेमा पाहण्यासाठी आले. मात्र, या प्रेक्षकांना पॉलिटिकल पिक्चर पाहायला मिळाला. विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी आव्हाड यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. वर्तकनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या या आंदोलनानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी विवियाना मॉल गाठले आणि चित्रपटाचा शो पुन्हा सुरु केला. यावेळी अविनाश जाधव यांनी शो बंद करुन दाखवा, असे थेट आव्हान आव्हाडांना दिले. विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी फिर्यादी परिक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरुन आव्हाड यांच्या १०० कार्यकर्त्यांवर वर्तकनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Recent Posts

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपमध्ये एकत्र खेळणार भारत-पाकिस्तानचे खेळाडू

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) साठी आता चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही.…

54 seconds ago

SAIL Recruitment : आनंदाची बातमी! युवकांना मिळणार भारतातील ‘या’ मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी

लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : सध्या अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशाच…

2 hours ago

Nitesh Rane : भाजपाच्या जाहिरातीमुळे पाकिस्तानी काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या झोंबल्या!

संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या काँग्रेसला आमदार नितेश राणे यांचा दणका…

2 hours ago

Devendra Fadnavis : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार होते? सत्य बाहेर आले तर बिंग फुटेल!

देवेंद्र फडणवीसांचा अमोल कोल्हेंना इशारा शिरुर : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार…

2 hours ago

बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतले असते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना…

3 hours ago

Dombivali news : पती-पत्नीमधील वाद सोडवणार्‍यांनाच संपवलं; दोन वेगवेगळ्या हत्यांनी डोंबिवली हादरलं!

डोंबिवली : संसार म्हटला की वाद, मतभेद होतातच. पण हे वाद जर प्रचंड टोकाला गेले…

3 hours ago