हाय रे मेरी परमसुंदरी!
सई ताम्हणकरची मोहक
अदा एखदा पहाच
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सईने अग्नी च्या प्रिमियरसाठी खतरनाक लूक केला आहे.
सईने हा सुंदर आउटफिट अग्नीच्या स्क्रिनिंगसाठी परिधान केला होता.
सईने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठीच नाही तर हिंदीतही आपले स्थान निर्माण केले आहे.
'Moodboard for you' अशी कॅप्शन देत सईने हे फोटोशूट शेअर केले आहे.
आता लवकरच सई अग्नी या सिनेमात दिसणार आहे.
CHECK IT OUT