हिवाळ्यात खा  आवर्जून शिंगाडा

शिंगाडामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.  

शिंगाडा खाल्ल्याने शरीराला पोटॅशियम मिळते जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

शिंगाड्यातील कॅल्शिअम दात आणि हाडांसाठी उत्तम मानले जातात.

शिंगाडाचे पाणी खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते आणि हृदय निरोगी राहते.

शिंगाड्यामुळे शरीराला उर्जा मिळते.

लो ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी शिंगाड्याचे सेवन करणे फायदेशीर आहे

शिंगाड्यामुळे पोट भरलेले राहते. आणि वजन कंट्रोलमध्ये राहते.

शिंगाडे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते.  ज्यामुळे शरीर आतून निरोगी राहते.

शिंगाड्यात लॉरिक ऍसिड असते,ज्यामुळे केस मजबूत होतात.