मासिक पाळीत वेदना होतायत? मग हा घरगुती पेय तुमच्यासाठीचं

 एक चमचा गूळ, अर्धा चमचा जिरे

गूळ आणि जिरे

 एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. यामध्ये एक चमचा गूळ आणि अर्धा चमचा जिरे मिसळा. हे पाणी उकळा आणि कोमट करून प्या.

काय करावे?

रोज नाष्ट्यानंतर दिवसातून एक वेळा प्यावे.

किती वेळा प्यावे?

जिऱ्यामध्ये आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे पीरियड्स नॉर्मल राहतात. गुळामधील अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे पीरियड्समध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात. यामुळे पीरियड्स नियमित होतात. 

फायदेशीर का?

या दिवसांत जास्त गोड पदार्थ किंवा फास्ट फूड टाळावे. यामुळे पीरियड्सची समस्या वाढू शकते.

काय टाळावे?

रोज प्राणायाम करा. यामुळे हार्मोन्सची पातळी योग्य राहते. पीरियड्सच्या तक्रारी दूर होतात.

अजून काय करावे?

मासिक पाळीत आपण सर्वजण मूड स्विंग करतो, परंतु त्याच वेळी जिरेचे पाणी आपला स्वभाव शांत करण्यास मदत करू शकते.

मूड स्विंग

पीरियड्समध्ये आपला आहार समतोल ठेवा. पालक आणि केळीसारखे पदार्थ पीरियड्सची समस्या टाळतात.

आहार?