मुंबई: असे म्हटले जाते की नेहमी मोसमानुसार फळे तसेच भाज्या खाव्यात. यामुळे आपल्या शरीराला सर्व पोषकतत्वे मिळतात. पावसाळ्याचा मोसम सुरू आहे.
या मोसमात नासपती अनेक ठिकाणी फळवाल्यांकडे आपल्याला पाहायला मिळतात. हे फळ खायला अतिशय चविष्ट तसेच आरोग्यासाठीही अतिशय पौष्टिक असते.
निरोगी राहण्यासाठी नासपतीचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करू शकता. नाशपती हे गोड फळ आहे. नासपतीच्या सेवनाने इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे अतिशय मजेने खाऊ शकतात. याच्या सेवनाने शुगर कंट्रोल होण्यास मदत होते.
यामुळे शरीरातील आर्यनची कमतरता पूर्ण करण्यास मदत होते.