 |
मेष- आनंदी आणि उत्साही वातावरणाचा लाभ मिळेल.
|
 |
वृषभ– आपले वर्चस्व प्रस्थापित कराल.
|
 |
मिथुन- आर्थिक आवक चांगली राहील.
|
 |
कर्क- गृहसौख्य चांगले राहील.
|
 |
सिंह– चांगली संधी मिळेल.
|
 |
कन्या– सहकारी साथ देतील.
|
 |
तूळ– विविध सुविधा उपलब्ध होतील.
|
 |
वृश्चिक– मनावरील ताण नाहीसा होईल.
|
 |
धनू– प्रलोभनांपासून दूर राहा.
|
 |
मकर– कामाचे दडपण घेऊ नका.
|
 |
कुंभ– प्रवास घडतील.
|
 |
मीन– घेतलेले निर्णय बरोबर ठरतील. |