 |
मेष- आर्थिक बाबतीत वातावरण चांगले राहणार आहे.
|
 |
वृषभ- आपल्या हातून चांगली रचनात्मक कामे होणार आहेत.
|
 |
मिथुन- आपण आपल्या बुद्धिचातुर्याने आज काम करणार आहात.
|
 |
कर्क- अपेक्षित यश मिळेल. प्रसिद्धीचे वलय राहणार आहे.
|
 |
सिंह- मिळकतीचे नवे प्रस्ताव समोर येतील.
|
 |
कन्या- आपले मनोबल चांगले राहणार आहे.
|
 |
तूळ- आज विचारपूर्वक कामे करण्याची गरज आहे.
|
 |
वृश्चिक- कामाला चांगली गती येणार आहे.
|
 |
धनू- नियमित व्यवहार चांगले होणार आहेत.
|
 |
मकर- आध्यात्मिक प्रगती होणार आहे.
|
 |
कुंभ- योग्य व्यक्तीशी संपर्क आणि चर्चा करूनच महत्त्वाची कामे करा.
|
 |
मीन- अडचणींवर मात करून कामे पूर्ण करा.
|