मुंबई : राज्यात कोरोना संसर्गित आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ ( Maharashtra Corona Cases Increased ) होत आहे. राज्यातील मंत्री, खासदार, आमदारही कोरोनाच्या विळख्यात ( Maharashtra Minister Mla Corona Positive ) सापडले आहे. महाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना संसर्गित आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला ( Sanjay Raut Family Corona Positive ) आहे. त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
संजय राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोना संसर्ग झाला आहे. सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आल्याने कुटुंबातील सदस्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने घरगुती विलगीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, संजय राऊत सध्या गोवा येथे आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राऊत गोव्यामध्ये ( Sanjay Raut In Goa ) बैठका घेत आहेत.
ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…
कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…
हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…
कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…