अकोल्यात एकाच दिवशी 28 नवे रुग्ण

Share

अकोला :  आटोक्यात येत असलेल्या कोरोनाने अकोल्यात पुन्हा डोके वर काढले असून अकोल्यात आज 28 नव्या रुग्णांची भर पडल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. तर गेल्या 24 तासांत अकोल्यात 39 नव्या रुग्णाची वाढ झाली. तर दुसरीकडे ओमायक्रोन नेही अकोल्यात शिरकाव केला आहे. दुसऱ्या लाटेनंतर अकोल्यात कोरोना पूर्णतः आटोक्यात आला होता. त्यामुळे अकोल्यातील नागरिक बेफिकीर झाले होते. अनेकांनी मास्क घालनेही बंद केले होते. लसीकरणही मंदावले होते.

मात्र प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्याने पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आज दिवसभरात 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच खाजगी लॅब मधून 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये मात्र कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. हे सर्व रुग्ण हे मनपा हद्दीतील रहिवासी आहेत.

Tags: corona

Recent Posts

Parenting Tips: मुलांना बाहेरचे कधीपासून खायला द्यावे? जाणून घ्या ही गोष्ट

मुंबई: जसजशी मुले मोठी होतात तसतसे त्यांना पोषणतत्वांची गरज असते. मुलांच्या सुरवातीची दोन वर्षे त्या…

10 mins ago

Jersy: कोण बनवते भारतीय क्रिकेट संघाची जर्सी, किती असते त्याची किंमत

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांची जगभरात काही कमी नाहीये. सामन्यादरम्यान अनेकदा भारतीय चाहते टीम इंडियाची…

1 hour ago

T20 Hundred:२७ बॉलमध्ये शतक, मोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड

मुंबई: टी-२० क्रिकेटम(t-20 cricket) अनेक क्रिकेटर आपल्या तुफानी अंदाजात शतक झळकवत असतात. आतापर्यंत प्रोफेशनल टी-२०…

3 hours ago

PM Modi: पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा, शेतकरी संमेलन, गंगा आरती आणि बरंच काही…

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित आहे. ते मंगळवारी संध्याकाळी साडेचार…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक १८ जून २०२४.

पंचांग आज मिती ज्येष्ठ शुक्ल एकादशी-द्वादशी, शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती. योग शिव. चंद्र राशी…

5 hours ago

नारायण राणेंच्या विजयाने उबाठा सेनेला मळमळ

शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेल्या शिवसेनेतून जे कोणी नेते व प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडून गेले, त्यांचे काही…

8 hours ago